Saturday, April 14, 2012

कोल्हापूरात जेव्हा व्हायोलीन गाऊ लागते...

सांस्कृतिक पुणे आयोजित ..व्हायोलीन गाते तेव्हा....कोल्हापूरातील शुभारंभ...८ एप्रिल २०१२ केशवराव भोसले नाट्यगृहात सादर झाला...
पुण्याच्या प्रसिध्द व्हायोलीन वादक सौ. चारुशीला गोसावी यांनी आपल्या वाद्यावरची हुकमत अशी काही दाखविली की सारे श्रोते प्रसन्न होऊन टाळ्यांनी दाद देत होते..तवला- रविराज गोसावी,
साईड रिदम- राजेंद्र साळुंके,
सिंथेसायझर- अमृता दिवेकर
आणि निवेदक होते पुण्याचे आनंद देशमुख

No comments:

Post a Comment